जिल्हा परिषद शाळेत बसवणार पाण्याचे फिल्टर - जयेश कासट | "निरंजन"चा स्तुत्य उपक्रम
2 एप्रिल 2022- शनिवार गुढीपाडव्याच्या निमित्ताने *निरंजन सेवाभावी संस्था पुणे च्या वतीने शिरूर कासार येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत तबल १५५०००/- रु खर्च करून कै.भागीरथ छगनिराम कासट स्मरणार्थ पाणपोई जलकुंभ RO फिल्टरचे भूमिपूजनकरण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत