About
भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक नागरिकास आपले विचार व्यक्त करण्याचा हा एक मंच आहे.मंच वरून देशातील आणि परदेशातील बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. राष्ट्र निर्माणसाठी तुम्हीही लेखन करू शकता. आपले स्वागत आहे.