मणिपूरमध्ये लक्षलवाद्यांचा हल्ला, आसाम रायफल्सचे जवान जखमी
मणिपूर मध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर आज शनिवारी(दि.१३) नक्षल वाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे कामांडिंग ऑफीसर्स कर्नल वीप्लव त्रिपाठी यांच्यासह अनेक जवान जखमी झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 46 आसाम रायफल्सच्या कामांडिंग ऑफीसर्स कर्नल वीप्लव त्रिपाठी यांच्यासह अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.या हल्ल्यात त्रिपाठी यांच्या पत्नी आणि मुले घायाळ झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत