टी २० विश्वचषक } अमिताभची भारतीय संघास ट्विट करून शाबासकी
राष्ट्रनिर्माण ऑनलाईन
टी २० विश्वचषक उपांत्य फेरीत भारताच्या आशा न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यावर आहेत. अशातच अमिताभ बच्चन यांनी भारतीय संघास ट्विट करून शाबासकी दिली आहे.
अमिताभ बच्चन यांनी ट्विटर वर म्हटलं आहे की , “टी२० विश्वचषकातील न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याचा निकाल काहीही असेना, भारताने यंदाच्या विश्वचषकातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या केली, के. एल. राहुलने सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केलं आणि भारताने विरोधी संघाला विक्रमी ६(+) षटकांमध्ये पराभूत केलं.”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत