राष्ट्रनिर्माण ऑनलाईनअखेरच्या टी 20 सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला आहे. भारतीय संघाने 9 गडी राखून नामीबियाचा संघास हरवले. नामिबियाने भारतीय संघासमोर 133 धावांचे आव्हान उभे कले होते. सुर्यकुमार आणि लोकेश राहुलने 16 व्या शतकातच विजय मिळवून दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत