Header Ads

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण, मागणीला शरद पवार यांचा पूर्णपणे पाठिंबा - प्रकाश आंबेडकरचा गंभीर आरोप


 मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, पण इतर लहान समाजांनाही सोबत घ्यावं," अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. यावरून प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला. शरद पवार (Sharad Pawar) हे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबतच आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Assembly Election 2024) शरद पवार हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न करतील, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.