आगाशिव लेणी
आगाशिव (कराड) येथील लेणी बौद्ध धम्माच्या महायान पंथाची आहे. या लेणीत कोठेही बुद्ध मूर्ती नाही. बुद्धाच्या जागी बुद्ध प्रतीके येथे आहेत. येथे एकूण 101 लेणी खोदलेल्या आहेत. त्यातील अनेक लेणी भग्नावस्थेत आहेत तर 64लेणी सुस्थितीत आहेत. यातील सहाव्या क्रमांकाची लेणी विशेष आहे. दरवाज्याच्या एका बाजूस धम्मचक्र आहे तर दुसऱ्या बाजूस सिंह आहे. ही लेणी इसवीसन पूर्व 250 ते 200 या कालखंडात सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा यांनी खोदली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत